लिंगनूर ता – कागल जि – कोल्हापूर येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान सन 2023 -24 अंतर्गत पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थी पोषण जागरूकता मोहीम संपन्न.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान सन 2023 24 अंतर्गत पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम महालक्ष्मी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,लिंगनूर ता – कागल येथे विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वृंद उपस्थित होते..

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →