वरखेडे बु येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्ताने जनजागृती…

श्री आण्णासाहेब ऊ. रा. पवार सर्वोदय आश्रमशाळा वरखेडे बु येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्ताने जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला त्या ठिकाणी मंडळ कृषी अधिकारी मेहुणबारे श्री डि.एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांना पिकाचे महत्त्व याविषयी माहिती दिली यावेळेस कृषी पर्यवेक्षक श्री राठोड साहेब व कृषी सहाय्यक पी.डी. वाघ तसेच मुख्यध्यापक श्री शेख सर व सर्व शिक्षक वृद व विद्यार्थी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →