कृषी विभाग, जळगांव तर्फे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.. या कार्यक्रमा मध्ये विद्यार्थ्यांना रोजच्या आहारात पौष्टिक तृणधान्य चा समावेश करून त्याचे महत्व सांगण्यात आले…

आज दिनांक 04.08.2023 रोजी प.न लुंकड कन्या शाळा, जळगाव येथे कृषी विभाग, जळगांव तर्फे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.. या कार्यक्रमा मध्ये विद्यार्थ्यांना रोजच्या आहारात पौष्टिक तृणधान्य चा समावेश करून त्याचे महत्व सांगण्यात आले… मिलेट ऑफ द मंथ मध्ये राजगिरा पिकाचे देखील महत्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले… या कार्यक्रमात कृषी विभागाचे प्रमुख श्री. संभाजी ठाकूर साहेब, मा. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव, तसेच श्री. चंद्रकांत पाटील, जिल्हा कृषी उपसंचालक, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. स्वाती नेवे व इतर सर्व शिक्षक वृंद आदी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →