आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य राजगिरा पिकाची माहिती व महत्व…

दहिवद ता.चाळीसगाव येथे दि.3/8/2023रोजी शेतकऱ्यांना विविध योजना,पौष्टीक तृणधन,राजगिरा महत्त्व, Pmfme योजना,स्मार्ट कापूस प्रकल्प,इत्यादि विषयावर सविस्तर मार्गदर्शन श्री.किशोर हडपे तालुका कृषी अधिकारी यांनी केले.सरपंच श्री.भीमराव पवार.हे अध्यक्षस्थानी होते.मंडळ कृषी अधिकारी ,मेहुनबारे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →