ज्ञानमृत माध्यमिक विद्यालय, रामपूरवाडी, ता राहता जिल्हा -अहमदनगर येथे विद्यार्थ्यांना तृणधान्य (मिलेट) पिकाविषयी जागरुकता,आहारातील महत्व, तृणधान्य पिके इत्यादी विषयी तालुका कृषि अधिकारी राहता श्री आबासाहेब भोरे साहेब यांनी सविस्तर मार्गदर्शन केले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अहमदनगर

Learn More →