पारनेर येथे न्यू इंग्लिश स्कूल, पारनेर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त शालेय विद्यार्थ्यांच्या आहारामध्ये पौष्टिक तृणधान्य महत्व याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी श्री. किरण पिसाळ मंडळ कृषी अधिकारी पारनेर,श्री साठे साहेब कृषी पर्यवेक्षक पारनेर -१,श्रीमती मनतकर मॅडम कृषी सहायक पारनेर व विद्यालयाचे प्राचार्य श्री करांजुळे सर ,सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अहमदनगर

Learn More →