विद्या मंदिर लक्ष्मीवाडी, मौजे- लक्ष्मीवाडी, ता. हातकणंगले, जिल्हा- कोल्हापूर येथे प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण कार्यक्रम संपन्न.

गुरुवार दिनांक – ३/८/२०२३ रोजी “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३” निमित्त “विद्यार्थी पोषण जागरूकता मोहिम-कार्यक्रम” मौजे- लक्ष्मीवाडी, ता. हातकणंगले विद्या मंदिर लक्ष्मीवाडी येथे संपन्न झाला. कार्यक्रमांमध्ये मिलेट ऑफ द श्रावण मंथ राजगिरा उपयुक्ततेविषयी माहिती देण्यात आली. तसेच विविध पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व व नमुन्याद्वारे ओळख करून देण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →