भादोले ता.- हातकणंगले जिल्हा- कोल्हापूर येथील भादोले हायस्कूल भादोले येथे प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता कार्यक्रम संपन्न.

भादोले ता.- हातकणंगले जिल्हा- कोल्हापूर येथील भादोले हायस्कूल भादोले येथे प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता कार्यक्रम संपन्न झाला.

प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याविषयी कार्यक्रमांमध्ये मिलेट ऑफ द श्रावण मंथ राजगिरा उपयुक्ततेविषयी कृषी विभागामार्फत माहिती देण्यात आली. तसेच विविध पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व व नमुन्याद्वारे ओळख करून देण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →