आज दिनांक १/८/२३ ला शिंगोरी ता. उमरेड येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मध्ये “विद्यार्थी पोषण जंनजागृती मोहीम “राबविण्यात आली.

आज दिनांक १/८/२३ ला शिंगोरी येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मध्ये “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिवस” साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांना तृणधान्य बद्दल माहिती व त्याचे महत्व सांगण्यात आले. उपस्थित मुख्यध्यापक श्री. नारंजे सर , शिक्षक शिंदे सर , नागपुरे सर . कृषी सेवक शीतल तायडे

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नागपूर

Learn More →