मौजे. जामठी ता. सोयगाव जिल्हा. औरंगाबाद येथे उपस्थित शेतकरी यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने पौष्टिक तृणधान्य लागवड व आहाराचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले. तसेच पौष्टिक तृणधान्य पिकाच्या बियाण्याचे मिनिकीट वितरण करण्यात आले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद 11/07/2023 in Stories, Technical Tagged औरंगाबाद - 0 Minutes शेअर करा...