पंचायत समिती सभागृह मोहाडी येथे पौष्टिक तृणधान्य दिवस

पंचायत समिती सभागृह मोहाडी येथे पौष्टिक तृणधान्य दिवस सादर करण्यात आला यावेळी तृणधान्याचे आहारातील महत्त्व याबाबत तालुका कृषी अधिकारी श्री शिवाजी मिराशे यांनी मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी श्री विजय रामटेके श्री चंद्रभान आकरे व शेतकरी उपस्थित होते.
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा

Learn More →