आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत पौष्टीक तृणधान्य प्रक्रिया उद्योजकांसोबत चर्चा व मार्गदर्शन

दि. 19.04.2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत पौष्टीक तृणधान्य प्रक्रिया उद्योजकांसोबत मा.कृषि उपसंचालक डॉ. संदीप जगताप यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ. हर्षा कौसडीकर (जि.तं.स.) उपस्थित होत्या..

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →