रशिवडे येथील कृषि महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

रशिवडे येथे जिल्हा कृषि विभागाच्या वतीने घेण्यात येत आलेल्या कृषि महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘एकच ध्यास खेड्याचा विकास’ अंतर्गत सकाळी पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धीसाठी बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये जवळपास 500 दुचाकीस्वार सहभागी झाले होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →