आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ अनुषंगाने पार पडलेल्या पाककला स्पर्धेच्या प्रथम तीन विजेता स्पर्धकांना मा. पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते प्रशिस्तीपत्र व ट्रॉफी देण्यात आली जि. सांगली

दि.१९/०३/२०२३ रोजी जिल्हा कृषि महोत्सव अंतर्गत आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ अनुषंगाने पार पडलेल्या पाककला स्पर्धेच्या प्रथम तीन विजेता स्पर्धकांना दि.२८/०३/२०२३ रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, सांगली येथे मा. पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते प्रशिस्तीपत्र व ट्रॉफी देऊन योजनेची प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली. यावेळी मा. जिल्हाधिकारी, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. सांगली व मा.आयुक्त सा.मि.कु. महानगरपालिका हे उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →