मशागतीविना बहरला हरभरा, SRT तंत्राचा अवलंब…

पोकरा प्रकल्पाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विनामशागत शेतीला भेटी देऊन विविध जिल्ह्यांतील शेतकरी SRT तंत्राने प्रभावित व प्रेरित होत आहेत. मौजे विटनेर, ता.जि. जळगाव येथील अमृत सुका जाधव यांनीही अशीच प्रेरणा घेऊन शून्य मशागत तंत्राचे (SRT) महत्त्व जाणले आणि या पद्धतीने शेतीस सुरुवात केली आहे. जाधव यांनी आपल्या एक एकर क्षेत्रावर SRT तंत्राने हरभरा पीक घेतले आहे. येथे प्रक्षेत्र पाहणीदरम्यान प्रकल्प विशेषज्ञ मनुष्यबळ तुषार देसाई, तंत्रज्ञान समन्वयक लखीचंद बोरनारे यांनी शेतकरी जाधव यांच्याशी संवाद साधला.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →