पाककला स्पर्धा तासगाव जि.सांगली

खास महिलादिनाचे औचित्य साधून सरपंच ग्रामपंचायत सावर्डे व भवानी सोयाबीन उत्पादक शेतकरी गट सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या गावामध्ये भव्य पाक कृती स्पर्धा आयोजित केल्या आहेत यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, राजिग्रा,वरी या पदार्थ बनवून दिनांक 19/03/2022 रविवारी रोजी सकाळी ठीक नऊ वाजता ग्रामपंचायत कार्यालय सावर्डे येथे गावातील महिला यांनी आणून या स्पर्धे मध्ये भाग घ्यावयाचा आहे.यासाठी काही बक्षीस प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ उल्का माळी यांनी ठेवली आहेत अनुक्रमे बक्षीस प्रथम मिक्सर,द्वितीय कुकर, तृतीय इस्त्री अशी आहेत.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →