मा.आमदार श्री नरेंद्र भोंडेकर, भंडारा विधानसभा क्षेत्र भंडारा जिल्हा कृषि महोत्सवाच्या प्रसंगी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्याच्या स्टॉल चे निरीक्षण करतांना

प्रकल्प संचालक आत्माचे हिंदूराव चव्हाण, उपविभागीय कृषि अधिकारी, श्री अविनाश कोटांगले, तालुका कृषि अधिकारी, श्री पात्रीकर सर, नोडल अधिकारी (SMART) श्री गायधने सर आदी मान्यवर उपस्थित होते.
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा

Learn More →