के के वाघ फूड टेक्नॉलॉजी कॉलेज नाशिक येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त जनजागृती कार्यक्रम

के के वाघ फूड टेक्नॉलॉजी कॉलेज नाशिक येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला यावेळी देवशेटे सर प्रिन्सिपल के के वाघ फूड टेक्नॉलॉजी कॉलेज नाशिक व त्याचबरोबर डायस वर उपस्थित,श्री परळीकर सर जॉइंट कमिशनर एफडीए महाराष्ट्र सरकार,श्री सानप सर असिस्टंट कमिशनर एफडीए महाराष्ट्र सरकार,डॉक्टर अपर्णा फरांदे मॅम सी इ ओ अश्वमेध लॅबोरेटरी नासिक,

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →