भंडारा जिल्हा कृषि महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी मान्यवरांनी पौष्टिक तृणधान्याच्या स्टॉल ला दिली भेट   

जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, जिल्हाधिकारी श्री योगेश कुंभेजकर, विभागीय कृषि सहसंचालक, नागपूर विभाग, नागपूर राजेंद्र साबळे, महिला व बालकल्याण सभापती स्वाती वाघाये, पंचायत समिती लाखांदूरचे संजना वरखडे, पंचायत समिती भंडारा सभापती रत्नमाला चेटुले, कृषि समिती सदस्य दीपलता समरित, जि.प. सदस्या पूजा हजारे, पटले, पं. स.मोहाडीचे सभापती रितेश वासनिक आदींनी भेट दिली
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा

Learn More →