आंतराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२२-२३ अंतर्गत दिनांक-०९/०३/२०२३ रोजी महाबळेश्वर येथे एक दिवसीय कार्यशाळाचे आयोजन

आंतराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२२-२३ अंतर्गत दिनांक-०९/०३/२०२३ रोजी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करणेत आली होती.सदरील कार्यशाळेस मा.कृषि उपसंचालक फलोत्पादन कृषि आ.युक्तालय-श्री.प्रविण गवांदे साहेब , मा.उपविभागीय कृषि अधिकारी-श्री.तेजदीप ढगे साहेब उपस्थित होते.या कार्यशाळेत कृषि पर्यवेक्षक श्री.दिपक बोर्डे ,श्री.मनोज पाटील यांनी शेतक-यांना पौष्टीक तृणधान्या विषयी माहीती देवून पौष्टीक तृणधान्याचे आहारातील महत्व या विषयाची माहीती दिली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →