परभणी तालुक्यातील, दैठणा मंडळातील , मौजे पोखरणी येथे (ता. 18 मार्च ) आंतररा्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम घेण्यात आला

पौष्टीक तृणधान्ये कार्यक्रम संपन्न…. परभणी तालुक्यातील, दैठणा मंडळातील , मौजे पोखरणी येथे (ता. 18 मार्च ) आंतररा्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात मंडळ कृषि अधिकारी कैलास गायकवाड यांनी पौष्टिक तृणधान्य बाबतीत आरोग्यदायी महत्त्व सांगून , मुलांना रेडी फूड म्हणजेच नुडल्स , म्यागी , कुरकुरे आदी.खाण्यापासून दूर ठेवा ,कारण त्यामुळे लहान मुलांचे आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत , आरोग्य चांगले राहण्यासाठी पर्याय म्हणून , पौष्टिक तृणधान्य पासून बनवलेले पदार्थ खाण्यास द्या ,. असे आव्हान गायकवाड यांनी उपस्थिताना केले. कार्यक्रमाला कृ. प. रोशन करेवार , गावातील सरपंच ,उपसरपंच सह शेतकरी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →