आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष,२०२३ अंतर्गत समुद्रपूर तालुका येथे निबंध स्पर्धेचे आयोजन…

दिनांक ११/०३/२०२३ रोजी संस्कार ज्ञानदीप विद्यालय, समुद्रपूर व विकास विद्यालय, मांडगाव ता समुद्रपूर जि वर्धा येथे तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे कृषि विभागाचे मार्फत आयोजन करण्यात आले असून सदर स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळामधील एकूण १०८ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वर्धा

Learn More →