मं.कृ.अ. श्री बडाख साहेब व कृषि सहाय्यक ,दीपक ता. येवला ,जि नाशिक यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित राजापूर येथे पिकस्पर्धा प्लॉट कापणी प्रयोग निमित्ताने तृणधान्य चे आहारातील महत्व सांगितले . जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक 15/03/2023 in News Tagged नाशिक - 0 Minutes शेअर करा...