आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मौजे गणेशनगर, माणिकपुंज ता.नांदगाव येथे उन्हाळी बाजरी पिक प्रक्षेत्र भेट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मौजे गणेशनगर, माणिकपुंज तालुका-नांदगाव जिल्हा-नाशिक येथे उन्हाळी बाजरी पिकाची पाहणी करताना मंडळ कृषी अधिकारी, नांदगाव श्री. राजेंद्र दोडके, कृषी पर्यवेक्षक श्री. व्ही.डी.राठोड, कृषी सहाय्यक श्री अमोल थोरात यावेळी उपस्थित शेतकरी यांना मार्गदर्शन करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →