मौजे फणसपाडा ता. पेठ येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष निमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन

मौजे फणसपाडा ता. पेठ येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष निमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत पारितोषिक वितरण करतांना श्री.महाजन मंकृअ, पवार कृप, देशमुख कृस, मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →