मौजे कोणे ता त्र्यंबकेश्वर येथे बाजरी पीक प्रात्यक्षिकाची पाहणी करताना व मार्गदर्शन करताना मा उपविभागीय कृषि अधिकारी गोकुळजी वाघ साहेब सोबत ता कृ अ वळवी सर,म कृ अ चव्हाण सर व कृषी पर्यवेक्षक मा संजय पाटील सर व कृषि सहाय्यक शरद थेटे व उपस्थित शेतकरी बंधू भगिनी
![](https://mahamillets.org/wp-content/uploads/2023/03/kone-1024x461.jpg)