प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत कृषी प्रक्रिया सप्ताह निमित्त व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त मा. खासदार उन्मेश दादा पाटील यांचे उपस्थितीत जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा…

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत कृषी प्रक्रिया सप्ताह निमित्त व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्षा निमित्त मा. खासदार उन्मेश दादा पाटील यांचे उपस्थितीत जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा श्री हरिनाथ मंगल कार्यालय, पारोळा येथे घेण्यात आला सदर कार्यक्रमास मा.तहसीलदार गवांदे साहेब, मा.तालुका कृषी अधिकारी वारे साहेब , मंडळ कृषि अधिकारी आरती साळी , मंडळ कृषि अधिकारी बी.के.बोरसे , कृषि पर्यवेक्षक सचिन लांडगे , कृषि सहाय्यक सुरेश लांडगे , रोहित शिंदे, विशाल बोचरे, रश्मी पाटील, संसाधन व्यक्ती प्रवीण पाटील उपस्थित होते सदर कार्यक्रमात त्याचबरोबर PMFME योजनेअंतर्गत कर्ज मंजूर प्रकरणांचे महिलांना चेक चे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच सदर कार्यक्रमात पौष्टीक तृणधान्यांची आरोग्य विषयक गुणधर्मांचे प्रदर्शन आयोजित केलेले होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →