पारोळा : दि 11/3/2023 रोजी मा.खासदार साहेब यांनी पौष्टिक तृणधान्य वर्ष तालुकास्तरीय कार्यशाळा…

दि 11/3/2023 रोजी विविध योजना च्या कार्यक्रमास मा खासदार श्री उन्मेष पाटील साहेब यांना मिलेट कप देताना तालुका कृषी अधिकारी श्री बोरसे साहेब तसेच मा खासदार साहेब यांनी पौष्टिक तृणधान्य वर्ष , पौष्टिक शिदोरी स्पर्धा सहभाग व प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विध्यार्थी यांना प्रमाणपत्र वाटप, PMFME योजना, तसेच राज्य पुरस्कृत सेंद्रिय कापूस प्रकल्प अंतर्गत कापूस विक्री केलेले शेतकरीस चेक वितरण केले 🙏🙏🙏

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →