मौजे जळगाव खुर्द येथे अंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य मोहिम2023 व ठीबक सिंचन पंधरवाडा मोहिम कार्यक्रम निर्मल इर्रिगेशन व तालुका कृषी अधिकारी कार्यालय जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित…

मौजे जळगाव खुर्द येथे अंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य मोहिम2023 व ठीबक सिंचन पंधरवाडा मोहिम कार्यक्रम निर्मल इर्रिगेशन व तालुका कृषी अधिकारी कार्यालय जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला होता कार्यक्रम प्रसंगी कृ स लांडगे मैडम, सैंदाने मैडम, मकृअ जळगाव-२मिलिंद वाल्हेसाहेब,मकृअ जळगाव-१ मनोहर जंगलेसाहेब,कृ प प्रविनराज सोनवणे निर्मल इरीगेशन संचालक संजय राणे,धनदाई इरीगेशन डीलर डी व्ही पाटील साहेब ,सरपंच महोदय व समस्त प्रगतिशील शेतकरी बंधू उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →