जि. प. शाळा टाकरखेडा ता. जामनेर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने कार्यक्रम

जि. प. शाळा टाकरखेडा ता. जामनेर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी कृषी सहाय्यक अकिल तडवी यांनी विद्यार्थांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →