आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृण धान्य पाककला स्पर्धा, ता. भुदरगड

भुदरगड तालुक्यातील तिरवडे या गावी दिनांक 08 मार्च 2023 आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त आंतरराष्ट्रीय पोष्टिक तृण धान्य 2023 अंतर्गत महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली. सदर स्पर्धेकरिता श्रीमती स्वरूपाराणी जाधव,जिल्हा परिषद सदस्य, तालुका कृषि अधिकारी, भुदरगड, मंडल कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक, उपस्थित होते.

सदर सभेत 20 महिला स्पर्धकांनी भाग घेतला होता. प्रथम 3 विजेत्या स्पर्धकणा रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला. तदद्ंनंतर श्री. किरण पाटील, तालुका कृषि अधिकारी, भुदरगड यांनी आपल्या आहारातील पौष्टिक तृण धान्याचे महत्व सांगितले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →