यावल : जागतिक महिला दिन निमित्त पंचायत समिती सभागृह येथे कृषी विभाग व पंचायत समिती यावल यांच्या संयुक्त विद्यमाने पौष्टिक तृणधान्य व PMFME कार्यक्रम आयोजित…

जागतिक महिला दिन निमित्त पंचायत समिती सभागृह यावल येथे कृषी विभाग व पंचायत समिती यावल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला सक्षमीकरण अभियान कार्यक्रम आयोजित केला.यावेळी मा. कुर्बान तडवी(कृषी उपसंचालक जळगाव) यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) व जागतिक पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 बद्दल मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रमास मा.खा.श्रीमती रक्षाताई खडसें यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित कार्यक्रमावेळी पंचायत समिती यावल बीडीओ मा श्रीमती गायकवाड मॅडम प्रकल्प उपसंचालक श्री. कुरबान तडवी, तालुका कृषि अधिकारी यावल श्री. सागर सिनारे , बोरनाळे साहेब , तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रविंद्र जाधव, उमेदचे श्री सोनवणे सर महिला बचतगटाच्या महिला शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →