मौजे घुणकी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे मंडळ स्तरीय मिलेट रांगोळी स्पर्धेचं आयोजन.

दिनांक- ७.०३.२०२३ आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त मंडळ कृषी अधिकारी कार्यालय, पेठ वडगांव तर्फे मंडळ स्तरीय मिलेट रांगोळी स्पर्धेचं आयोजन मौजे घुणकी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे करण्यात आले होते. सदर स्पर्धेसाठी सौ.सुजाता जाधव मॅडम (सरपंच), मा.अभिजीत गडदे (ता.कृ.अ.), परिक्षक श्री.प्रमोद नाईक , श्री. राजवर्धन मिसाळ , श्री.नंदकुमार मिसाळ (मं.कृ.अ.), श्री.रामचंद्र पाटील(कृ.प.), श्री.सुधीर वठारे (कृ.प.), श्री.संतोष पाटील (कृ.स.) व मंडळ कार्यालयातील सर्व कृषी सहायक उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →