राजमाता जिजाऊ जयंती निमित्त मौजे पन्हेळी ता. तळा जि. रायगड येथे महिला बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

राजमाता जिजाऊ जयंतीचे अवचीत्य साधुन आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त मौजे पन्हेळी तालुका तळा जि. रायगड येथे महिला बचत गटातील महिलांना पौष्टिक तृणधान्यचे आहारातील महत्त्व व pmfme योजना बाबत मार्गदर्शन मंडळ कृषी अधिकारी श्री. सागर वाडकर यांनी केले. यावेळी कृषी पर्यवेक्षक श्री.सचिन जाधव व कृषी सहायक श्री दिनेश चांदोरकर उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →