मौजे देवळे ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी येथे कृषी विभागामार्फत पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व व फायदे याविषयी मार्गदर्शनाचे आयोजन

दिनांक 28/02/2023 रोजी मौजे देवळे ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी येथे कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 साजरा करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने नाचणी,राळा, वरई, ज्वारी, बाजरी,राजगिरा इ पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व व फायदे याविषयी माहिती देण्यात आली तसेच कोकणातील भातानंतरचे प्रमुख पीक असलेल्या नाचणी पासून बनवण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या पौष्टिक पदार्थांची माहित देण्यात आली त्यामध्ये नाचणीचे लाडू, नाचणीचे सत्व,नाचणीचे पापड,बिस्कीट,नाचणीची वडी, चकली,इडली इ नाचणीचे प्रक्रियायुक्त पदार्थांची पाककृती सांगण्यात आली तसेच

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →