जामनेर : डोहरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त शेतकर्यांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने डोहरी ता. जामनेर येथे ज्वारी पिक प्रात्यक्षिकाची प्रक्षेत्र भेट व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी कृषी सहाय्यक मिलिंद पाटील यांनी शेतकर्यांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →