कामत ता.आटपाडी जि.सांगली

मौजे कामत येथे गावच्या सरपंच सौ. रुपाली ज्ञानेश्वर कारंडे यांचे हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले. कृषि सहाय्यक रविंद्र घुटुकडे यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 हे साजरे करताना मानवी आहारात ज्वारी,बाजरी,नाचणी , वरी,राजगिरा, राळे या पौष्टीक तृणधान्याचा वापर व पिकाखालील क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने नियोजन ई.चर्चा करण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →