दिनांक 23/2/2023 आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम जनजागृती

दिनांक 23/2/2023 रोजी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना मौजे वाघडु येथील प्रगतशील शेतकरी श्री मंगेश विलास पाटील यांचे श्री प्रसाद गृह ( चिकी निर्मिती) उद्योगाला भेटी दरम्यान मा. विभागीय कृषि सहसंचालक नाशिक श्री मोहन वाघ सर यांनी उपस्थित शेतकरी यांना मार्गदर्शन केले त्या प्रसंगी मा. उपविभागीय कृषि अधिकारी पाचोरा श्री नयनवाड साहेब, मा. ताकृअ श्री सी डी साठे साहेब मकृअ घोरपडे एम एन , मकृअ एस व्ही सुर्यवंशी कृषि सहायक वारे डी बी उपस्थित होते.तद्नंतर आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य निमित्ताने उपस्थित शेतकरी यांना ज्वारी पिक तंत्रज्ञान व्यवस्थापन व क्षेत्र विस्तार तसेच ज्वारीचे आहारातील महत्त्वबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →