दिनांक २२ ते २४ फेब २३ रोजी मुंबई येथे पणन विभागाच्या मिलेट महोत्सवात नाशिक जिल्ह्यातून कळसुबाई मिलेट FPC चा सहभाग

दिनांक २२ ते २४ फेब २३ रोजी मुंबई येथे भरलेल्या मिलेट महोत्सवात नाशिक जिल्ह्यातून कळसुबाई मिलेट FPC  ने सहभाग घेतला होता. यावेळी पणन विभागाचे मुख्य संचालक श्री अनुज कुमार सर , नाबार्ड चे CGM श्री रावत सर व सुप्रसिद्ध आहारतज्ञ ऋजुता दिवेकर यांनी आपल्या stall वर भेट दिली. तसेचमा. खासदार सुप्रियाताई सुळे यांनीही आपली उत्पादने विकत घेतली. यावेळी खरेदीदार-विक्रेता संमेलन देखील भरवण्यात आले होते. याचाही फायदा सर्वाना झाला.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →