महाराष्ट्र शासन कृषी विभाग तसेच तालुका कृषी अधिकारी फलटण जिल्हा सातारा यांच्या वतीने मौजे डोंबाळवाडी येथे रविवार दिनांक 26/2/2023 येंथे आंतर राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त हुरडा पार्टीचे नियोजन

महाराष्ट्र शासन कृषी विभाग तसेच तालुका कृषी अधिकारी फलटण जिल्हा सातारा यांच्या वतीने मौजे डोंबाळवाडी येथे रविवार दिनांक 26/2/2023 येंथे श्री बाळासाहेब तात्याबा हुलगे यांच्या शेतात पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्ताने हुरडा पार्टी चे नियोजन केले होते . याबाबत कृषी सहाय्यक करे ए एस यांने मार्गदर्शन केले व हुरडा पार्टी यशस्वी होण्यासाठी खूप काटेकोर नियोजन केले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →