आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष सन 2022 – 23 अंतर्गत मौजे खर्शी तर्फ कुडाळ येथे तृणधान्य पिक व त्यांचे आहारातील महत्त्व संदर्भात कार्यक्रमाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष सन 2022 – 23 अंतर्गत मौजे खर्शी तर्फ कुडाळ येथे मा. तालुका कृषी अधिकारी श्री. रमेश देशमुख यांनी तृणधान्य पिक व त्यांचे आहारातील महत्त्व संदर्भात सखोल मार्गदर्शन केले, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ज्ञानदेव जाधव मंडळ कृषी अधिकारी कुडाळ यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आयोजन श्री. विक्रमसिंह मोहिते कृषी सहाय्यक आनेवाडी व श्री. सचिन नेवसे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जावळी यांनी केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →