मौजे खिराड तालुका कळवण येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्व बाबत जनजागृती

ग्रामपंचायत मौजे खिराड तालुका कळवण येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्व, पिके याबाबत मार्गदर्शन करताना कृषि सहायक श्री पवार व उपस्थित शेतकरी बांधव व भगिनी

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →