आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मौजे भोगवली तर्फ कुडाळ जावळी कुडाळ मंडळ ता. जावळी येथे पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व जनजागृती कार्यक्रम, व ज्वारी हुरडा पार्टी चे आयोजन

मौजे भोगवली तर्फ कुडाळ जावळी कुडाळ मंडळ ता. जावळी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व जनजागृती कार्यक्रम, व ज्वारी हुरडा पार्टी तालुका कृषी अधिकारी श्री रमेश देशमुख व मंडळ कृषी अधिकारी श्री ज्ञानदेव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित केली होती. त्यावेळी श्री. दशरथ डोंबाळे कृषी सहायक , सरपंच श्री समीर गोळे, माजी सरपंच भिमराव भिलारे,आनंदराव सणस ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →