माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थी , शिक्षक वृंद व ग्रामस्थ यांना पौष्टिक तृणधान्य मार्गदर्शन

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने मौजे पाटोंदा,ता.जि.नंदुरबार येथे माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थी , शिक्षक वृंद व ग्रामस्थ यांना पौष्टिक तृणधान्य विषयी माहिती देताना मंडळ कृषी अधिकारी, कोरीट उमेश भदाणे व टीम कोरीट

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →