आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त शेतकरी संवाद

मौजे दगडचोप ता.जिंतूर जि परभणी येथे पौष्टीक तृणधान्य वर्षा निमित्त शेतकरी यांना एकत्र बोलाऊन तृणधान्य विषयी जनजागृती केली. शेतकाऱ्यांशी संवाद साधला.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →