मौजे हसूरवाडी ता.गडहिंग्लज येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पाककला स्पर्धा संपन्न.

मौजे हसूरवाडी ता.गडहिंग्लज येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पाककला स्पर्धा आयोजित कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी महागाव श्री बोंगे ,मंडळ कृषी अधिकारी गडहिंग्लज सौ देशमुख ,कृषी पर्यवेक्षक श्री सिताप, श्री जोशीलकर , पाककला पर्यवेक्षक कातकर मॅडम ,प्रभाग समन्वयक चौगुले सर ,कृषी सहाय्यक डी आर कुंभार ,श्री विलास गुजर, श्री नंदकिशोर दुनगहू, सी आर पी कांचन वाघराळकर व धन्वंतरी देसाई ,गावच्या सरपंच सौ भोसमोडे, उपसरपंच सरनोबत ,ग्रामपंचायत सदस्य ,स्पर्धक व इतर महिला उपस्थित होते. पाककला स्पर्धेतील सहभागी व विजेत्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पाककला स्पर्धेद्वारे तृणधान्यची जन जागृती करनेत आली.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →