आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त जिल्हा परिषद शाळा मौजे माळेवाडी येथील कार्यक्रमात तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी माहिती देताना कृषी सहाय्यक श्री गाडेकर व उपस्थित सर्व शिक्षक वृंद व पालक प्रतिनिधी. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून राजगिरा लाडू वाटप करण्यात आले. या कामी श्री गवळी सर व श्री राक्षे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अहमदनगर

Learn More →