मौजे इटकुर ता. कळंब येथे हुरडा दिन साजरा

मौजे इटकुर ता. कळंब येथे आज दिनांक १७.०२.२०२३ रोजी हुरडा दिन साजरा करण्यात आला. यावेळी तालुका कृषी अधिकारी, जाधव बी.बी. कृषी अधिकारी हूरकट एस. बी. कृषी पर्यवेक्षक अडसूळ एस. एस. कृषी सहाय्यक गंभीरे के.डी., पुरी व्ही. एस. गुंड एम. एस. कार्यालय कर्मचारी कदम एन. ए. ,कांबळे अविनाश, जगताप महेश, व शेतकरी बांधव उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →