भानुदास चव्हाण सभागृह, इंजिनीरिंग कोलेज, औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने लावलेल्या पौष्टिक तृणधान्य स्टोल ला शेतकर्यांनी भेट दिली व पौष्टिक तृणधान्य पदार्थाचे प्रकार जाणून घेतले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद

Learn More →