IYOM 2023- Yummy Finger Millet cake

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा रायगड अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 9 ते 13 फेब्रुवारी 2023 या कालावधीत पनवेल येथे कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पिक स्पर्धा विजेते शेतकऱ्याच्या हस्ते पौष्टिक तृणधान्य नाचणी केक कापण्यात आला.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →